Sunday, February 8, 2009पळशी तू तरी, नाम कोठे नेशी ।
आम्ही अहर्निशी राम घोकू ॥
आम्हापासोनिया जाता न ये तुज ।
ते हे वर्म, बीज नाम ॥
देवा आम्हा तुझे नाम हो पाहिजे ।
मग भेटी सहजे, देणे लागे ।
भोळे भक्त आम्ही चुकलोचि कर्म ।
सापडले वर्म रामदासा ॥

No comments:

Post a Comment