Sunday, April 19, 2009

क्षितीजाचा पट चंदेरी..ढगांनी झाकोळला तो क्षितीजाचा पट चंदेरी..
आभाळावर रश्मींच्या चितारल्या लकेरी..

जहांपनाह का महलजहांपनाह का महल सामने दिख रहा है.
जहांपनाह कोण म्हणून काय विचारताय राव?
नवीन बांधकामं जर लवकर झाली नाहीत तर सुखाची चार वर्षं अजून आयुष्यात...

Inflorescence in carrot.

रंग घेऊनि पलाशफुलांचापलाशाचे जर्द लाल रंग, ऋतूंच्या अधरी..
वसंत येता, किलबिल वॄक्षांच्या फांद्यावरी....
रंग घेऊनि पलाशफुलांचा, होळी धुंद सजते...
वासंतिक मंद हवेने गात्र गात्र मोहरते !!!