PHOTOGRAPHIA- PIX BY RAMAN OZA
पंखांनी आपुल्या कवेत घेशी
क्षितीजांपलिकडचा देश...
इवल्या त्या पंखामध्ये
नित्य नूतन आवेश..
कर नर्तन जलाशयाच्या किरणांवर खगराज...
असे जायचे उडुनि येता आयुष्याचि सांज...
No comments:
Post a Comment