Friday, January 8, 2010

कव्हा

लातूरपासून सात किलोमीटर वर हा एक तलाव आहे.
गावाचं नांव कव्हा.
तिथल्या सूर्यास्ताचे मी घेतलेले काही फोटोग्राफ्स आणि त्यावर मला आवडलेली एका मित्राने इ-मेल केलेली एक कविता एम्बेड केली आहे.

No comments:

Post a Comment