Saturday, September 11, 2010
Monday, July 5, 2010
गवतफुला रे ...
मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.
विसरुनी गेलो पतंग नभिचा;
विसरून गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरवुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा...
.................इंदिरा संत
Saturday, July 3, 2010
Monday, June 28, 2010
बुडता बुडता सांजप्रवाही...
'क्षितीज जसे दिसते, तशी म्हणावी गाणी। देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी ॥
गाय जशी हंबरते, तसेच व्याकुळ व्हावे । बुडता बुडता सांजप्रवाही , अलगद भरुनी यावे' ॥ - ग्रेस
Subscribe to:
Comments (Atom)